ज्यांची लाइफ बिझी आहे आणि ध्येयंजबरा आहेत, अशा ॲथलीट्ससाठी

ज्यांची लाइफ बिझी आहे आणि ध्येयं जबरा आहेत, अशा ॲथलीट्ससाठी

आम्ही तुझ्या वेअरेबल, हेल्थ ॲप्स आणि खऱ्या आयुष्याशी कनेक्ट होतो, जेणेकरून आठवड्यांपूर्वी ठरवलेला प्लॅन नाही, तर आज तुला काय झेपेल असा वर्कआउट तयार होईल.

ध्येय ठरवणे आणि ऑनबोर्डिंग स्क्रीन दाखवणारे Imperfect ॲप

01 // Imperfect म्हणजे काय

ट्रेनिंग म्हणजे बदलाव

फक्त डोळे झाकून प्लॅन फॉलो करण्याचे दिवस गेले. तू धाव, सायकल चालव, पोह किंवा ट्रेक कर – Imperfect तुझ्या हेल्थ डेटाशी कनेक्ट होतं. आणि तुझ्या आजच्या लाइफस्टाइलनुसार दिवसभरात योग्य त्या टिप्स देतं.

तुझी ध्येयं, तुझा वेग

तुझा प्लॅन तुझ्यासोबत बदलतो. तुझी एनर्जी, तुझं शेड्युल, तुझं आयुष्य. कुठल्याही कडक रुटीनमध्ये अडकून पडायची गरज नाही.

तुझं शरीर बोलतं. आम्ही ऐकतो

काही दिवस तू जोर लावतोस. काही दिवस रिकव्हर होतोस. तू पुढे जात राहावं म्हणून आम्ही त्यानुसार बदल करतो.

प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे

एक दिवस चुकला? हरकत नाही. उद्या पुन्हा मैदानात उतर.

02 // हे कसं चालतं

  • हवेची गुणवत्ता · कमी

    आज घरातच करूया

    ट्रेडमिल रन · 5K

    सोडून द्याझाले

    तुझं आयुष्य वेग ठरवतं
    आम्ही साथ देतो

    तुझा दिवस कसा जातोय आणि आजूबाजूला काय घडतंय, त्यानुसार आम्ही निर्णय घेतो.

  • सर्दीतून सावरताना

    आज जरा हलक्यात घे

    हलका व्यायाम · 15-20 मिनिटं

    रसोमंबुगुशुश

    शरीराचं ऐक
    आम्ही बदल करू

    फक्त ठरवलेल्या प्लॅननुसार नको, शरीर कसं वाटतंय त्यानुसार ट्रेनिंग कर.

  • प्लॅन अपडेट झालाय

    तू अजूनही तुझ्या 10K च्या योग्य मार्गावर आहेस

    हा आठवडा · 4 रन्स

    सोडून द्याझाले

    खरी ध्येयं. खरा मार्ग
    आम्ही तुला तिथे पोहोचवू

    दिवस चुकला, तब्येत बिघडली किंवा मागे पडलास तरी चालेल—तू ध्येयापर्यंत पोहोचावास म्हणून आम्ही प्लॅन बदलू.

  • उद्या

    काय कमाल आठवडा होता! ही विश्रांती तुझीच आहे

    आज आराम · ट्रेनिंग नाही

    100%
    रन्स4अंतर32Kवेळ3.5 h

    ना थकवा. ना अपराधीपणा
    फक्त प्रगती

    प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे, अगदी प्लॅननुसार न पडलेलंही.

03 // स्पोर्ट्स

खास तुझ्या मूव्ह्ससाठी तयार केलेलं

रोजच्या ट्रेनिंगपासून ते अगदी वेगळ्या स्पोर्ट्सपर्यंत. आम्ही ॲथलीट्सच्या सोबतीने हे घडवतोय आणि तुझ्यासोबत पुढे नेतोय.

रोड बाइक चालवणारा सायकलपटू

खास तुझ्या मूव्ह्ससाठी तयार केलेलं

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करणाऱ्या ॲथलीट्सचे कोलाज
डाऊनहिलस्नोबोर्डिंगबोल्डरिंगMMAस्नोबोर्ड क्रॉसजिउ-जित्सूसर्फिंगपॅडेलस्काय-रनिंग

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुझे प्रश्न

Imperfect | The Adaptive Coach